सीताफळ भाग 1 लागवड पूर्व प्रशिक्षण | Custard Apple Section 1 Pre-Plantation

सीताफळ भाग 2 लागवड करताना प्रशिक्षण | Custard Apple Section 2 During-Plantation

सीताफळ भाग 3 लागवडीनंतर प्रशिक्षण | Custard Apple Section 3 Post-Plantation

Custard Apple | माती आणि पाणी परीक्षण | Soil & Water Testing | Part – 3

लागवडकरण्यापूर्वी सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ते म्हणजे माती मातीपरीक्षण शेतकरी बांधवाना आव्हाहन आहे कि आपण दीर्घकाळ पीक म्हणून या पिकाकडे पाहतो त्यामुळे आपल्या ज्या जमिनीची निवड केली आहे त्याच  मातीपरीक्षण  करणे आवश्यक आहे. कारण त्यामुळे आपणास माती मध्ये अपुऱ्या असणाऱ्या मूलद्रवे अन्नद्रव्ये नपक चा प्रमाण ,मिक्रोनुतरीअन्स ,जमिनीचा ph यांची माहिती मिळतेत्यानुसार आपण जमिनीला रासायनिक , सेंद्रिय कर्रब आणि त्या अहवालाचा वापर करून खतांचा आणि अन्य अन्न  द्रव्यांचा खुराक देऊ  शकतो . जो  उत्पन्न वाढीसाठी उपयुक्त ठरतो.मातीपरीक्षण केल्याशिवाय सीताफळ लागवड करू नये त्यामध्ये जमिनीचा ph किंवा चुनखडीचा प्रमाण जर जास्त असेल तर त्या ठिकाणी सीताफळ लागवड टाळावे तसेच ph जर ६. ५ ते७. ५  चा दरम्यान असेल तर सीताफळाची लागवड करू शकतो . 

Wishlist 0
Open wishlist page Continue shopping