सीताफळ भाग 1 लागवड पूर्व प्रशिक्षण | Custard Apple Section 1 Pre-Plantation

सीताफळ भाग 2 लागवड करताना प्रशिक्षण | Custard Apple Section 2 During-Plantation

सीताफळ भाग 3 लागवडीनंतर प्रशिक्षण | Custard Apple Section 3 Post-Plantation

Introduction / प्रस्तावना

सीताफळ हे एक पौष्टिक फळ आहे. महाराष्ट्र तसेच महाराष्ट्रा बाहेरील राज्यात ज्याचा लागवडीचा प्रसार होत आहे आणि त्या पासून चांगलं अर्थकारण साधता येऊ शकत असे फळ म्हणजे सिताफळ ज्याला इंग्लिश मध्ये कस्टर्ड अँपल म्हटलं जात.फार प्राचिन काळापासून सिताफळासारखे फळ हे जंगल, द-या खो-यातले कोरडवाहू फळझाड अगदी गरीबातल्‍या गरीबांचा रानमेवा म्‍हणून वरदायी ठरलेले आहे, हे फळ सहज कोठेही वाढते,ज्याला फारशी मेहनत लागत नाही असे डोंगरीरानफळ हि संबोधले जाते परंतु मागचा दशकामध्ये हे पीक शेतकऱ्याला चांगले फायदेमंद ठरत मोठी आथिर्क उलाढाल करत आहे म्हणून याचा प्रसार आज मितीला पूर्ण भारत भर होत आहे . 

Wishlist 0
Open wishlist page Continue shopping