शेवगा लागवड प्रशिक्षण – मराठी | Drumstick Plantation – Marathi

ग्लोब परळी
GP
Global Parli
23 already enrolled

About This Course

ग्लोबल विकास ट्रस्ट च्या ग्लोबल परळी या प्रकल्पात आपणा सर्वांचं स्वागत आहे. आम्हाला फळ लागवडीला मिळालेल्या अभूतपूर्व यशा नंतर जास्तीत जास्त शेतकयांना फळलागवडीकडे वळवण्यासाठी आम्ही शेवगा लागवड संदर्भातील माहिती व्हिडीओ स्वरूपात आपणास उपलब्ध करून देत आहोत. हि माहिती आपणास ट्रेनिंग स्वरूपात   देताना आम्हाला फार  आनंद होत आहे. आपण याचा आपल्या शेती साठी नक्की उपयोग  कराल. 

कोर्सेचा उद्देश ( Learning Objective )

  • फळबाग लागवड करणाऱ्या शेतकऱयांसाठी  संपूर्ण माहिती.
  • शेवगा पिकाच अर्थशास्त्र आणि आणि  नियोजनाबाबत माहिती
  •  शेवगा पिकाचं व्यवस्थापन  
  • यशस्वी  शेतकऱ्याच्या यशोगाथा 

 

Curriculum

18 Lessons45m

शेवगा भाग 1 लागवड पूर्व | Drumstick Section 1 Pre-Plantation

शेवगा पिकाची लागवड सर्वप्रथम मेक्सिको येथे करण्यात आली आहे. भारतात आंध्रप्रदेश, कर्नाटक, गुजरात, ओडिशा, प बंगाल , आसाम, केरळ, मध्यप्रदेश, महाराष्ट्र या राज्यात पपई या पिकाच्या वेगवेगळ्या जातीची लागवड करण्यात येते.मात्र तैवान पपईच्या जातीची साल जाड असल्यामुळे फळ टिकण्याचा  कालावधी जास्त व चवीला गोड , उत्पादन क्षमता अधिक असल्यामुळे मोठ्या प्रमाणात सिद्धिविनायक मोरिंगा या जातीची लागवड केली जाते .

शेवगा भाग 2 लागवड करताना | Drumstick Section 2 During-Plantation

लागवड कशी व कोणत्या प्रकारे करावी याचे संपूर्ण मार्गदर्शन यथे करण्यात आला आहे.

शेवगा भाग 4 यशोगाथा | Drumstick Section 4 Success Story

जिद्द, चिकाटी व मेहनतीने प्रतिकूल परिस्थितीमध्‍ये धोक्‍यात आलेल्‍या शेती व्‍यवसायात आश्‍चर्यकारक प्रगती घडवून आपला विकास घडवणारे शेतकरी.
Free
Duration 45 minutes
Lectures
18 lectures
Subject

Material Includes

  • Shevga Plantation Booklet
Wishlist 0
Open wishlist page Continue shopping