शेवगा भाग 1 लागवड पूर्व | Drumstick Section 1 Pre-Plantation

शेवगा पिकाची लागवड सर्वप्रथम मेक्सिको येथे करण्यात आली आहे. भारतात आंध्रप्रदेश, कर्नाटक, गुजरात, ओडिशा, प बंगाल , आसाम, केरळ, मध्यप्रदेश, महाराष्ट्र या राज्यात पपई या पिकाच्या वेगवेगळ्या जातीची लागवड करण्यात येते.मात्र तैवान पपईच्या जातीची साल जाड असल्यामुळे फळ टिकण्याचा  कालावधी जास्त व चवीला गोड , उत्पादन क्षमता अधिक असल्यामुळे मोठ्या प्रमाणात सिद्धिविनायक मोरिंगा या जातीची लागवड केली जाते .

शेवगा भाग 2 लागवड करताना | Drumstick Section 2 During-Plantation

लागवड कशी व कोणत्या प्रकारे करावी याचे संपूर्ण मार्गदर्शन यथे करण्यात आला आहे.

शेवगा भाग 4 यशोगाथा | Drumstick Section 4 Success Story

जिद्द, चिकाटी व मेहनतीने प्रतिकूल परिस्थितीमध्‍ये धोक्‍यात आलेल्‍या शेती व्‍यवसायात आश्‍चर्यकारक प्रगती घडवून आपला विकास घडवणारे शेतकरी.
Part 1.3 | Land Selection Process | जमीन निवड प्रक्रिया

फळबागा अयशस्वी होण्यामध्ये किंवा फळबागेचे उत्पादित आयुष्य कमी होण्या मागे अयोग्य जमिनीची निवड आणि जमिनीचे बिघडत चाललेले आरोग्य ही दोन महत्त्वाची कारणे आहेत

शेवगाच पीक सर्व प्रकारच्या माती आणि हवामानात चांगले पीक घेतले जाऊ शकते. परंतु हलकी मध्यम भारी खोलवर काळिमाती असणारी जमीन शेवगासाठी अयोग्य असते. शेवगा पिकाची लागवड करण्यासाठी उत्तम पाण्याचा निचरा होणारी, हलकी मुरमाड जमीन योग्य असते.कारण त्या जमिनीत  शेवगाच्या रोपांची लागवड उत्तम होते

चोपण, चिबडी जमिनीत शेवगा पिकाची लागवड करू नये. क्लेचे प्रमाण अधिक असणाऱ्या जमिनीत  शक्यतो लागवड करु नये.  पाणी धरुन ठेवणारी जमिन पिकांस मानवत नाही. चुनखडीचे प्रमाण ज्या जमिनीत ५.५  पेक्षा जास्त असेंल तर ती जमीन शेवगा लागडीसाठी साठी अयोग्य आहे. धरणाचा गाळ टाकलेली जमीन लागवडी साठी टाळावी. 

Wishlist 0
Open wishlist page Continue shopping