शेवगा भाग 1 लागवड पूर्व | Drumstick Section 1 Pre-Plantation

शेवगा पिकाची लागवड सर्वप्रथम मेक्सिको येथे करण्यात आली आहे. भारतात आंध्रप्रदेश, कर्नाटक, गुजरात, ओडिशा, प बंगाल , आसाम, केरळ, मध्यप्रदेश, महाराष्ट्र या राज्यात पपई या पिकाच्या वेगवेगळ्या जातीची लागवड करण्यात येते.मात्र तैवान पपईच्या जातीची साल जाड असल्यामुळे फळ टिकण्याचा  कालावधी जास्त व चवीला गोड , उत्पादन क्षमता अधिक असल्यामुळे मोठ्या प्रमाणात सिद्धिविनायक मोरिंगा या जातीची लागवड केली जाते .

शेवगा भाग 2 लागवड करताना | Drumstick Section 2 During-Plantation

लागवड कशी व कोणत्या प्रकारे करावी याचे संपूर्ण मार्गदर्शन यथे करण्यात आला आहे.

शेवगा भाग 4 यशोगाथा | Drumstick Section 4 Success Story

जिद्द, चिकाटी व मेहनतीने प्रतिकूल परिस्थितीमध्‍ये धोक्‍यात आलेल्‍या शेती व्‍यवसायात आश्‍चर्यकारक प्रगती घडवून आपला विकास घडवणारे शेतकरी.
Part 1.5 | Climate | हवामान

अनुकूल वातावरण पिकाच्या  वाढीस कारणीभूत ठरते त्यामुळे उत्पनात वाढ होऊ शकते

शेवगा हि उष्ण कटिबंधीय व समशीतोष्ण कटिबंधी हवामानात येणारी वनस्पती आहे . सर्व साधारणपणे २२ अंश डिग्री तापमानात झाडांची चांगली वाढ होते तसेच चांगल्या प्रकारे फुल धारणा आणि फळधारणा होते. ४० अंश तापमानाच्या पुढं हे पीक तग धरून राहते, परंतु फळधारणा होत नाही. १८ ते २० अंश तापमानात फुल आणि पानगळ  होते. 

शेवगा पिकाची लागवड उष्ण व समशितोष्ण अशा दोन्ही हवामानात केलेली चांगली असते. या पिकास जास्त तापमान आणि अति कमी तापमान सहन होत नाही.

Wishlist 0
Open wishlist page Continue shopping