शेवगा भाग 1 लागवड पूर्व | Drumstick Section 1 Pre-Plantation

शेवगा पिकाची लागवड सर्वप्रथम मेक्सिको येथे करण्यात आली आहे. भारतात आंध्रप्रदेश, कर्नाटक, गुजरात, ओडिशा, प बंगाल , आसाम, केरळ, मध्यप्रदेश, महाराष्ट्र या राज्यात पपई या पिकाच्या वेगवेगळ्या जातीची लागवड करण्यात येते.मात्र तैवान पपईच्या जातीची साल जाड असल्यामुळे फळ टिकण्याचा  कालावधी जास्त व चवीला गोड , उत्पादन क्षमता अधिक असल्यामुळे मोठ्या प्रमाणात सिद्धिविनायक मोरिंगा या जातीची लागवड केली जाते .

शेवगा भाग 2 लागवड करताना | Drumstick Section 2 During-Plantation

लागवड कशी व कोणत्या प्रकारे करावी याचे संपूर्ण मार्गदर्शन यथे करण्यात आला आहे.

शेवगा भाग 4 यशोगाथा | Drumstick Section 4 Success Story

जिद्द, चिकाटी व मेहनतीने प्रतिकूल परिस्थितीमध्‍ये धोक्‍यात आलेल्‍या शेती व्‍यवसायात आश्‍चर्यकारक प्रगती घडवून आपला विकास घडवणारे शेतकरी.
Part 1.6 | Pre Plantation | लागवडीसाठी जमीन तयार करणे

लागवड अंतर

योग्य अंतराची निवड करताना पिकाचा कालावधी निश्चित करावा त्यावरून अंतर निश्चित करणे सोपं होते.

  • सिध्दीविनायक मोरींगा हि जात १० ते १२ वर्ष पीक देते
  • पाच वर्षापर्यंत शेवगा पिक  घ्यायचं असेंल तर ८ * ८ अंतर योग्य आहे.
  • पाच वर्षाच्या वर जर शेवगा पीक घायचंय असेंल तर ८*१० हे अंतर योग्य आहे.

१) नांगरणी : पपई लागवड करण्यापूर्वी शेतातील पूर्वीच्या पिकाचे अवशेष उचलून घेऊन प्रति एकरी ५ ट्राली  शेणखत टाकून जमिनीची ६० ते ७० सेमी खोली पर्यंत खोल नांगरट करून घ्यावी. व जमीन १० ते १५ दिवस उन्हात सुकू द्यावी                                            

२) रोटाव्हेटर : जमीन खोल नांगरणी झाल्यानंतर रोटाव्हेटर मारून घ्यावे . तसेच कुडवाच्या ४ ते ५ उभ्या आडव्या  पाळ्या घालून घ्याव्यात त्यांची आखणी करून घेणे :- निवडलेल्या अंतरानुसार जमिनीवरती दीड फूट रुंद व एक फूट उंचीचे बेड तयार करून घ्यावीत 

३) ड्रीप:  दिशा निश्चित करून आखलेल्या अंतरानुसार ठिबक करून घेणे रोपाच्या बुडापासून साधारण दोन्ही बाजूला एक एक फुटावर ड्रीपर बसून घेणे. जेणे करून पाणी डायरेक्ट रोपाच्या  खोडावर न पडता रोपाच्या मुळाच्या कक्षेत जाईल व रोपांना इजा होणार नाही.

४) खड्डा करून घेणे :  लागवडीकरिता १.५  X  १.५  म्हणजेच ४५ सेंटीमीटरचा खड्डा करून घेने. त्यात एक टोपली शेणखत टाकून घेणे.  N.P.K. 100 ग्रॅम, कल्पतरू खत 100 ग्रॅम, S. S P २००  ग्रॅम  , लिंबोळी पेंड 100 ग्रॅम , ५ ते १० ग्रॅम जैविक कीटनाशक अशाप्रकारे  प्रति खड्डा नियोजन करा.

शेवगा

बेसल डोस (प्रति रोप ) – लागवड पुर्वी

घटक

प्रमाण

सिंगल सुपर फॉस्पेट (दाणेदार)

१०० ग्राम

कल्पतरू

१०० ग्राम

लिंबोळी पावडर

१०० ग्राम

कुजलेले शेण

२ k.g

मेटाराइजिंग

१० ग्राम

Wishlist 0
Open wishlist page Continue shopping