शेवगा भाग 1 लागवड पूर्व | Drumstick Section 1 Pre-Plantation

शेवगा पिकाची लागवड सर्वप्रथम मेक्सिको येथे करण्यात आली आहे. भारतात आंध्रप्रदेश, कर्नाटक, गुजरात, ओडिशा, प बंगाल , आसाम, केरळ, मध्यप्रदेश, महाराष्ट्र या राज्यात पपई या पिकाच्या वेगवेगळ्या जातीची लागवड करण्यात येते.मात्र तैवान पपईच्या जातीची साल जाड असल्यामुळे फळ टिकण्याचा  कालावधी जास्त व चवीला गोड , उत्पादन क्षमता अधिक असल्यामुळे मोठ्या प्रमाणात सिद्धिविनायक मोरिंगा या जातीची लागवड केली जाते .

शेवगा भाग 2 लागवड करताना | Drumstick Section 2 During-Plantation

लागवड कशी व कोणत्या प्रकारे करावी याचे संपूर्ण मार्गदर्शन यथे करण्यात आला आहे.

शेवगा भाग 4 यशोगाथा | Drumstick Section 4 Success Story

जिद्द, चिकाटी व मेहनतीने प्रतिकूल परिस्थितीमध्‍ये धोक्‍यात आलेल्‍या शेती व्‍यवसायात आश्‍चर्यकारक प्रगती घडवून आपला विकास घडवणारे शेतकरी.
Part 2.1 | Plantation | लागवड प्रक्रिया

जमीन भिजून घेणे :-

रोप लागवड करण्यापूर्वी रोपलागवडीसाठी तयार केलेले बेड आवश्यकतेनुसार पूर्णपण भिजवून घ्यावेत. व योग्य वाफसा झाल्यानंतर रोपांची प्रत्यक्ष लागवड करावी यामुळे रोपांची मारीचे प्रमाण कमी होते.

रोपांची लागवड :-

रोप लागवड करते वेळी बेड वरती GP बॅग च्या आकाराचा खड्डा घेऊन लागवड करावी.रोपांच्या बुडाला जास्त माती न लावता रोपाच्या भोवती हळुवारपणे दाबून माती घ्यावी. रोप जास्त खोलवर रोवू नये. रोप लावल्यावर खड्डा व्यवस्थित चोपून घेणे.

रोपाला जर उंची असेंल तर रोपाला काडीचा आधार देऊन हलक्या हातानें दोरीनें बांधावे जेनेंकरून रोप एका साईड ला वाकणार नाही.रोपांना व्यवस्थित मूळ येई पर्यंत रोपांची काळजी घेण आवश्यक आहे. 

Wishlist 0
Open wishlist page Continue shopping