तंत्रज्ञानाचा वापर करून लागवड कशी करावी याचे संपूर्ण मार्गदर्शन यथे करण्यात आला आहे.
१) रोप हाताळणे :- रोपांची लागवड करते वेळी रोपांचे कॅरेट हे एक हाताने उभे अथवा वेडेवाकडॆ दुमडू नयेत रोपांच्या हाताळणीसाठी प्लस्टिक ट्रे चा वापर करावा
२) रोपांची घ्यावयाची काळजी :- प्रत्यक्ष लागवड करते वेळी रोप ट्रे मधून बाहेर काढताना रोपाच्या शेंड्याला अथवा बुडाशी धरून रोप बाहेर काढू नये. रोप हे GP बॅग सहित हळुवारपणे काढून घ्यावेत