शेवगा हें कमी पाण्यात येणारे पीक आहे. परंतु जस जशी त्याची वाढ होते तस तसें पाण्याची गरज वाढत जाते
- दोन ते तीन महिनें प्रति झाड एक ते दोन लिटर पाणी दिले तरी त्याची पाण्याची भूक भागते.
- ज्या वेळेस पिकाच वय ६ महिनें असते तेव्हा दोन दिवस आड करून १५ ते २० लिटर पाणी देनें आवश्यक आहे.
- ज्या वेळेस पिकाच वय ६ महिन्याच्या वर असते तेव्हा रोज १८ ते २० लिटर पाणी देनें आवश्यक आहे
- उन्हाळ्यात शेंगाचा बहार असताना पाटाणे पाणी दर १२-१५ दिवसांनी द्यावे त्यामुळे फुलगळ होत नाही