शेवगा भाग 1 लागवड पूर्व | Drumstick Section 1 Pre-Plantation

शेवगा पिकाची लागवड सर्वप्रथम मेक्सिको येथे करण्यात आली आहे. भारतात आंध्रप्रदेश, कर्नाटक, गुजरात, ओडिशा, प बंगाल , आसाम, केरळ, मध्यप्रदेश, महाराष्ट्र या राज्यात पपई या पिकाच्या वेगवेगळ्या जातीची लागवड करण्यात येते.मात्र तैवान पपईच्या जातीची साल जाड असल्यामुळे फळ टिकण्याचा  कालावधी जास्त व चवीला गोड , उत्पादन क्षमता अधिक असल्यामुळे मोठ्या प्रमाणात सिद्धिविनायक मोरिंगा या जातीची लागवड केली जाते .

शेवगा भाग 2 लागवड करताना | Drumstick Section 2 During-Plantation

लागवड कशी व कोणत्या प्रकारे करावी याचे संपूर्ण मार्गदर्शन यथे करण्यात आला आहे.

शेवगा भाग 4 यशोगाथा | Drumstick Section 4 Success Story

जिद्द, चिकाटी व मेहनतीने प्रतिकूल परिस्थितीमध्‍ये धोक्‍यात आलेल्‍या शेती व्‍यवसायात आश्‍चर्यकारक प्रगती घडवून आपला विकास घडवणारे शेतकरी.
Part 3.2 | Fertilizers | खत व्यवस्थापन

कीड आणि रोग याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खत व्यवस्थापन कसे करावे. 

खत व्यवस्थापन :-

लागवड करते वेळीस

S.S.P. 100 KG 

कल्पतरू खत 100 KG 

लिंबोळी पेंड 100 KG

मेटारायझिंग 2 KG

शेणखत

लागवड करण्यापूर्वी हा बेसल डोस बेडमध्ये भरून घ्यावा .

 

प्रति रोप खत व्यवस्थापन :-   दर तीन महिन्यांनी  

 

लागवडीनंतर तिसऱ्या महिन्यात 

 

N.P.K. 100 ग्रॅम 

कल्पतरू खत 100 ग्रॅम

 लिंबोळी पेंड 100 ग्रॅम   

रिंग पद्धत किव्हा चर ओडून खत देणे

लागवडी नंतर सहाव्या महिन्यात

 

12.32.16.150 ग्रॅम 

कल्पतरू खत 150ग्रॅम 

लिंबोळी पेंड 100 ग्रॅम 

मायक्रोनुट्रीएंट  20 ग्रॅम 

प्रत्येक झाडास  देणे.

लागवडी नंतर नवव्या महिन्यात

 

18.46.02 100 ग्रॅम 

कल्पतरू खत 100 ग्रॅम

 लिंबोळी पेंड 100 ग्रॅम    

 दुय्यम अन्नघटक 50  ग्रॅम 

 

लागवडीनंतर बाराव्या महिन्यात

 

N.P.K. 100 ग्रॅम 

कल्पतरू खत 100 ग्रॅम 

 

शेवगा पिकास परागीकरण होणे अत्यंत  आवश्यक आहे. त्या करीता प्रोटेक्ट पी ३ ग्रॅम  प्रति लिटर पाण्यात निवळी करून फवारणी करणे.

सूचना :- वरील खत व्यवखापन डॉ.बाबासाहेब टेक्नॉलॉजि च्या तंज्ञाच्या शीफारसीनुसार केले आहे.  हे इतर कोणत्याही तज्ञाच्या मताशी सहमत असेलच असे नाही हा त्यांचा उत्पादन  वाढीचा अनुभव आहे. त्याचा अवलंब  प्रत्येक शेतकऱ्याने शेतकऱ्याने करावा असे नाही, या मध्ये मत भिन्नता असू  शकते.आंतरपीक व हंगाम या नुसार वरील वेळ पत्रकामध्ये संबंधित प्रतिनिधींच्या सल्याने योग्य योग्य वेळी बदल करावा.

Wishlist 0
Open wishlist page Continue shopping