शेवगा भाग 1 लागवड पूर्व | Drumstick Section 1 Pre-Plantation

शेवगा पिकाची लागवड सर्वप्रथम मेक्सिको येथे करण्यात आली आहे. भारतात आंध्रप्रदेश, कर्नाटक, गुजरात, ओडिशा, प बंगाल , आसाम, केरळ, मध्यप्रदेश, महाराष्ट्र या राज्यात पपई या पिकाच्या वेगवेगळ्या जातीची लागवड करण्यात येते.मात्र तैवान पपईच्या जातीची साल जाड असल्यामुळे फळ टिकण्याचा  कालावधी जास्त व चवीला गोड , उत्पादन क्षमता अधिक असल्यामुळे मोठ्या प्रमाणात सिद्धिविनायक मोरिंगा या जातीची लागवड केली जाते .

शेवगा भाग 2 लागवड करताना | Drumstick Section 2 During-Plantation

लागवड कशी व कोणत्या प्रकारे करावी याचे संपूर्ण मार्गदर्शन यथे करण्यात आला आहे.

शेवगा भाग 4 यशोगाथा | Drumstick Section 4 Success Story

जिद्द, चिकाटी व मेहनतीने प्रतिकूल परिस्थितीमध्‍ये धोक्‍यात आलेल्‍या शेती व्‍यवसायात आश्‍चर्यकारक प्रगती घडवून आपला विकास घडवणारे शेतकरी.
Part 3.5 | Flowering | परागीभवन

फुल धारणा आणि त्या संबंधित घ्यावयाची काळजी .

शेवगा पिकासाठी परागीभवन हा खूप महत्वाचा आणि जिव्हाळ्याचा विषय असतो. थंडीमध्ये बरेच शेतकरी बांधव तक्रार करतात कि फुल धारणा होत नाही. त्या वेळेस त्या जागेचे तापमान आणि परागीकरण ह्यावर लक्ष देणे आवश्यक आहे. 

परागीकरण होण्यासाठी तुम्ही एकतर मधुमक्षिका पालन करू शकता किवा मधमाश्याना आकर्षित करण्याकरिता तज्ञांचा सल्ला घेऊन योग्य त्या औषधाचा फवारणी करून मधमाश्याना आकर्षित करू शकता. त्यामुळे योग्य रीतीने परागीकरण होऊन फुलांचे रूपांतर फुलांमधे होते.

Wishlist 0
Open wishlist page Continue shopping