शेवगा भाग 1 लागवड पूर्व | Drumstick Section 1 Pre-Plantation

शेवगा पिकाची लागवड सर्वप्रथम मेक्सिको येथे करण्यात आली आहे. भारतात आंध्रप्रदेश, कर्नाटक, गुजरात, ओडिशा, प बंगाल , आसाम, केरळ, मध्यप्रदेश, महाराष्ट्र या राज्यात पपई या पिकाच्या वेगवेगळ्या जातीची लागवड करण्यात येते.मात्र तैवान पपईच्या जातीची साल जाड असल्यामुळे फळ टिकण्याचा  कालावधी जास्त व चवीला गोड , उत्पादन क्षमता अधिक असल्यामुळे मोठ्या प्रमाणात सिद्धिविनायक मोरिंगा या जातीची लागवड केली जाते .

शेवगा भाग 2 लागवड करताना | Drumstick Section 2 During-Plantation

लागवड कशी व कोणत्या प्रकारे करावी याचे संपूर्ण मार्गदर्शन यथे करण्यात आला आहे.

शेवगा भाग 4 यशोगाथा | Drumstick Section 4 Success Story

जिद्द, चिकाटी व मेहनतीने प्रतिकूल परिस्थितीमध्‍ये धोक्‍यात आलेल्‍या शेती व्‍यवसायात आश्‍चर्यकारक प्रगती घडवून आपला विकास घडवणारे शेतकरी.
Part 3.6 | Packaging | प्रतवारी आणि पॅकिंग

आपल्या पिकांना भाव चांगला मिळावा या करीत योग्य रित्या त्याची प्रतवारी करणे आवश्यक आहे. जुन्या शेंगा, ज्या शेंगावर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे , चांगल्या शेंगा वेगळ्या करून त्याची प्रतवारी करणे. गोणपाटाला उभे फाडून त्यात कडुलिंबाचा पाला टाकून त्याची पॅकिंग करणे. वाहतुकी दरम्यान शेगांवर वजन पडणार नाहि ह्याची काळजी घेणे आवश्यक आहे. 

Wishlist 0
Open wishlist page Continue shopping