शेती मध्ये पाण्याला खूप महत्व आहे. पाण्याविना शेतीची कल्पनापण आपण करू शकत नाही. पिकाच्या संपूर्ण विकासाठी त्याला वेळेत पाण्याची गरज असते. उपलब्ध पाण्याचा देखील योग्यरीतीनें वापर होणे आवश्यक आहे. या सर्वांसाठी यु पी एल कंपनीने एक प्रभावी उपाय शोधला आहे. झेबा ,हे स्ट्राच पासून बनवलेल एक प्रमुख अवशेष आहे. जे पाणी आणि आणि शोषण मूल्यांना पकडणं, धरून ठेवणे आणि आणि आवश्यक्तेनुसार सोडणे हें काम करते. त्यामुळे पिकाला आवश्यक वेळी पाणी मिळून पिकाचा विकास होतो. झेबा हे शेती साठी वरदान आहे.