शेवगा भाग 1 लागवड पूर्व | Drumstick Section 1 Pre-Plantation

शेवगा पिकाची लागवड सर्वप्रथम मेक्सिको येथे करण्यात आली आहे. भारतात आंध्रप्रदेश, कर्नाटक, गुजरात, ओडिशा, प बंगाल , आसाम, केरळ, मध्यप्रदेश, महाराष्ट्र या राज्यात पपई या पिकाच्या वेगवेगळ्या जातीची लागवड करण्यात येते.मात्र तैवान पपईच्या जातीची साल जाड असल्यामुळे फळ टिकण्याचा  कालावधी जास्त व चवीला गोड , उत्पादन क्षमता अधिक असल्यामुळे मोठ्या प्रमाणात सिद्धिविनायक मोरिंगा या जातीची लागवड केली जाते .

शेवगा भाग 2 लागवड करताना | Drumstick Section 2 During-Plantation

लागवड कशी व कोणत्या प्रकारे करावी याचे संपूर्ण मार्गदर्शन यथे करण्यात आला आहे.

शेवगा भाग 4 यशोगाथा | Drumstick Section 4 Success Story

जिद्द, चिकाटी व मेहनतीने प्रतिकूल परिस्थितीमध्‍ये धोक्‍यात आलेल्‍या शेती व्‍यवसायात आश्‍चर्यकारक प्रगती घडवून आपला विकास घडवणारे शेतकरी.
Part 3.8 | Use COPIO Biofertilizer by UPL | यूपीएल कंपनीचे कोपीओ खत

शेती मध्ये मातीला असाधारण महत्व आहे. जर आपली मातीच  पोषक  नसेल तर त्यामधून येणारे पिक हि तसंच असते.  सूक्ष्मजीवांचा अभाव, अति रासायनिक रासायनिक खताचा  वापर त्यामुळे   जमिनीची उत्पादन क्षमता  कमी होत चालली आहे. आणि भारतामध्ये हे प्रमाण वाढत चालले आहे. ह्या समस्यावर  यु पी एल  कंपनीचे कोपीओ हे  जैविक  खत हा  एक प्रभावी  उपाय  आहे.  ह्या  खतामध्ये असलेल्या अनेक  सुष्मजीवाच्या प्रभावामुळे जमिनीचा पोत सुधारतो आणि उत्पादन क्षमता वाढवण्यास मदत होते.

Wishlist 0
Open wishlist page Continue shopping