शेती मध्ये अधिक उत्पन्न घेण्यासाठी यू पी एल कंपनीचं अमेरिकन टेकनॉलॉजिचे मेकरींना हे नियोजित जैविक खाद्य आहे. जे पिकांना जलद गतीने वाढण्यास मदत करते. पिकामधे प्रकाश संश्लेषण प्रकिया आणि अन्न बनवण्याच्या प्रक्रियेला मदत करते. ज्यामुळे पीक हिरवंगार दिसतं. पोषक द्रव्यामुळे पिकाची रोग प्रतिकार क्षमता वाढते आणि आणि प्रतिकूल परिस्थिती मध्ये पीक चांगलं वाढते त्यामुळे उत्पन्न वाढण्यास मदत होते.