शेवगा भाग 1 लागवड पूर्व | Drumstick Section 1 Pre-Plantation

शेवगा पिकाची लागवड सर्वप्रथम मेक्सिको येथे करण्यात आली आहे. भारतात आंध्रप्रदेश, कर्नाटक, गुजरात, ओडिशा, प बंगाल , आसाम, केरळ, मध्यप्रदेश, महाराष्ट्र या राज्यात पपई या पिकाच्या वेगवेगळ्या जातीची लागवड करण्यात येते.मात्र तैवान पपईच्या जातीची साल जाड असल्यामुळे फळ टिकण्याचा  कालावधी जास्त व चवीला गोड , उत्पादन क्षमता अधिक असल्यामुळे मोठ्या प्रमाणात सिद्धिविनायक मोरिंगा या जातीची लागवड केली जाते .

शेवगा भाग 2 लागवड करताना | Drumstick Section 2 During-Plantation

लागवड कशी व कोणत्या प्रकारे करावी याचे संपूर्ण मार्गदर्शन यथे करण्यात आला आहे.

शेवगा भाग 4 यशोगाथा | Drumstick Section 4 Success Story

जिद्द, चिकाटी व मेहनतीने प्रतिकूल परिस्थितीमध्‍ये धोक्‍यात आलेल्‍या शेती व्‍यवसायात आश्‍चर्यकारक प्रगती घडवून आपला विकास घडवणारे शेतकरी.
Part 4.1 | Success Story | यशोगाथा

मी वसंत नागरगोजे पारंपरिक शेतकरी कुटुंबाप्रमाणे मी ही शेती करत होतो पण 2019 साली ग्लोबल परळी संस्थेच्या माध्यमातून मी शेवगा लागवड केली आणि आज एक सुधारित शेतकरी म्हणून शेवग्याचे विक्रमी उत्पादन घेतले लागवड करत असताना ग्लोबल परळीचे वेळोवेळी अभ्यासपूर्ण मार्गदर्शन मिळाले ग्लोबल परळी ने चालवलेला हा उपक्रम शेतकऱ्यांच्या आयुष्यात नवी उमेद आणणार आहे. त्यांच्या फळबाग शेती विषयक ज्ञानामुळे तसेच वेळोवेळी मिळणाऱ्या मदतीमुळे माझ्यासारख्या पारंपारिक शेतकऱ्याला तंत्रज्ञानाची जोडणी देऊन वेगवेगळ्या पद्धतीचे मार्गदर्शन करून उत्पन्नात वाढ करण्यास आमच्या आयुष्याला सुंदर बनवण्याचे योगदान ग्लोबल परळी केले

Wishlist 0
Open wishlist page Continue shopping