लिंबू भाग 1 लागवड पूर्व प्रशिक्षण | Lemon Section 1 Pre-Plantation

लिंबू भाग 2 लागवड करताना प्रशिक्षण | Lemon Section 2 During-Plantation

लिंबू भाग 3 लागवडीनंतर प्रशिक्षण | Lemon Section 3 Post-Plantation

Land selection (जमीन निवड )

लिंबू लागवडीसाठी उथळ जमीन चालत नाही. अशा जमिनीत झाडे काही दिवस वाढतात. मात्र  खोलवर जाण्यास अडचण निर्माण होत असल्याने झाडाच्या वाडीवर प्रबंध बसतो.त्याकरिता लिंबाच्या लागवडीसाठी मध्यम काळी, पाण्याचा उत्तम निचरा होणारी , सामु ६. ५ ते ७.५ असलेली, क्षराचे प्रमाण ०. १ % व चुन्याचें प्रमाण ५. ७ % पेक्षा कमी असलेली जमीन लागवडीसाठी योग्य आहे. 

फार खोल असलेल्या काळ्या जमिनी, पाणथळ, खडकाळ, चोपाल, रेताड, चुनखड , भारी जमिन लिंबू लागवडीसाठी निवडू नये. चुनखड जमिनीमध्ये कँकर, डायबँक व पाने पिवळी पडणे अशा विकृती येण्याची शक्यता असते. जमिनीची निवड करतेवेळी पाण्याच्या निचऱ्या बरोबरच जमिनीची खोली आणि क्षारांचे  प्रमाण याही गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे असते.

Wishlist 0
Open wishlist page Continue shopping