लिंबू भाग 1 लागवड पूर्व प्रशिक्षण | Lemon Section 1 Pre-Plantation

लिंबू भाग 2 लागवड करताना प्रशिक्षण | Lemon Section 2 During-Plantation

लिंबू भाग 3 लागवडीनंतर प्रशिक्षण | Lemon Section 3 Post-Plantation

Soil testing ( माती परीक्षण )

ज्या जमिनीची निवड केली आहे त्याच  मातीपरीक्षण  करणे आवश्यक आहे. कारण त्यामुळे आपणास माती मध्ये अपुऱ्या असणाऱ्या मूलद्रवे अन्नद्रव्ये यांची माहिती मिळते. आणि त्यानुसार आपण जमीनीला रासायनिक, सेंद्रिय आणि आणि हिरवळीच्या खतांचा खुराक देऊ  शकतो. जो  उत्पन्न वाढीसाठी उपयुक्त ठरतो.

पाणी परीक्षण हादेखील महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण सर्व शेतकऱ्यांकडे सिंचन व्यवस्था हि वेगवेगळी असते.कोणाकडे विहिरीचे,तलावाचे,धरणाचे किंवा बोरवेलचे पाणी असते.  त्यामध्ये क्षारांच प्रमाण वेगवेगळे असते.त्यामुळे त्याचा अभ्यास करून तज्ञांनी सूचवलेली उपाययोजना आपणास करावी लागते. कारण ती पिकाच्या वाढीस पूरक असते.

Wishlist 0
Open wishlist page Continue shopping