मोगरा भाग 1 लागवड पूर्व | Mogra Section 1 Pre-Plantation

मोगरा भाग 2 लागवड करताना | Mogra Section 2 During-Plantation

Part 1 | Introduction | प्रस्तावना

ग्लोबल विकास ट्रस्टच्या ग्लोबल परळी या प्रकल्पात जास्तीत जास्त शेतकयांना फळलागवडीकडे वळवण्यासाठी आह्मी मोगरा लागवड संदर्भातील माहिती व्हिडिओ स्वरूपात आपणास उपलबध करून देत आहोत. हि माहिती आपणास ट्रेनींग स्वरूपात देताना आह्माला फार आनंद होत आहे. आपण याचा आपल्या शेती साठी नक्की उपयोग कराल.

Wishlist 0
Open wishlist page Continue shopping