पपई लागवड प्रशिक्षण – मराठी | Papaya Plantation Training – Marathi

GP
Global Parli
46 already enrolled

About This Course

प्रस्तावना 

नमस्कार,

ग्लोबल विकास ट्रस्टच्या ग्लोबल  परळी या प्रकल्पात आपणा सर्वांचं स्वागत आहे. आह्माला फळ  लागवडीला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर जास्तीत जास्त शेतकयांना फळलागवडीकडे वळवण्यासाठी  आह्मी  पपई लागवड संदर्भातील माहिती व्हिडिओ स्वरूपात आपणास उपलबध करून देत आहोत.  हि माहिती आपणास ट्रेनिंग स्वरूपात   देताना आह्माला फार  आनंद होत आहे. आपण याचा आपल्या शेती साठी नक्की उपयोग  कराल.

Learning Objectives

फळबाग लागवड करणाऱ्या शेतकऱयांसाठी संपूर्ण माहिती.
पपई पिकाच अर्थशास्त्र आणि आणि नियोजनाबाबत माहिती
पपई पिकाचं व्यवस्थापन
यशस्वी शेतकऱ्याच्या यशोगाथा

Curriculum

18 Lessons45m

पपई भाग 2 – पपई लागवड करताना | Papaya Section 2 During-Plantation

पपई लागवड कशी व कोणत्या प्रकारे करावी याचे संपूर्ण मार्गदर्शन या भागात करण्यात आले आहे.

पपई भाग 4 – यशोगाथा | Papaya Section 4 – Success Story

जिद्द, चिकाटी व मेहनतीने प्रतिकूल परिस्थितीमध्‍ये धोक्‍यात आलेल्‍या शेती व्‍यवसायात आश्‍चर्यकारक प्रगती घडवून आपला विकास घडवणारे शेतकरी.
Free
Duration 45 minutes
Lectures
18 lectures
Subject

Material Includes

  • Papaya Plantation Booklet
Wishlist 0
Open wishlist page Continue shopping