पपई भाग 2 – पपई लागवड करताना | Papaya Section 2 During-Plantation

पपई लागवड कशी व कोणत्या प्रकारे करावी याचे संपूर्ण मार्गदर्शन या भागात करण्यात आले आहे.

पपई भाग 4 – यशोगाथा | Papaya Section 4 – Success Story

जिद्द, चिकाटी व मेहनतीने प्रतिकूल परिस्थितीमध्‍ये धोक्‍यात आलेल्‍या शेती व्‍यवसायात आश्‍चर्यकारक प्रगती घडवून आपला विकास घडवणारे शेतकरी.
Part 2.1 | Plantation | लागवड प्रक्रिया

१) रोपाची हाताळणी: 
या प्रकारे रोपांची हाताळणी करावी. जि पी बॅग सहित लागवड करताना, प्लॅस्टिकच्या बॅगेत रोप असल्यास प्लास्टिक बॅग काढून टाकावी.

२) रोप लागवडसाठी खड्डे:
जि पी बॅग च्या आकाराचा व उंचीचे खड्डे घ्यावेत.

3) रोपाची लागवड: 
रोप लागवड करताना रोपाच्या बुंध्याला माती लावू नये

Wishlist 0
Open wishlist page Continue shopping