पपई भाग 2 – पपई लागवड करताना | Papaya Section 2 During-Plantation

पपई लागवड कशी व कोणत्या प्रकारे करावी याचे संपूर्ण मार्गदर्शन या भागात करण्यात आले आहे.

पपई भाग 4 – यशोगाथा | Papaya Section 4 – Success Story

जिद्द, चिकाटी व मेहनतीने प्रतिकूल परिस्थितीमध्‍ये धोक्‍यात आलेल्‍या शेती व्‍यवसायात आश्‍चर्यकारक प्रगती घडवून आपला विकास घडवणारे शेतकरी.
Part 3.1 | Taking care of the plant | कोणत्या हंगामात कोणती काळजी घ्यावी.

लागवड हंगाम
१) पावसाळा : जून , जुलै , सप्टेंबर
२) हिवाळा : ऑक्टोबर , जानेवारी , फेब्रुवारी .
३) उन्हाळा : मार्च ( १५ मार्च पर्यंत )

लागवड हंगामानुसार पपई पिकाची काळजी घेणं आवश्यक आहे. रोपाची वाढ चांगली होण्यासाठी योग्य प्रमाणात पाणी , सूर्यप्रकाश आणि खताच नियोजन हंगामानुसार करणे आवश्यक आहे.

Wishlist 0
Open wishlist page Continue shopping