पपई भाग 2 – पपई लागवड करताना | Papaya Section 2 During-Plantation

पपई लागवड कशी व कोणत्या प्रकारे करावी याचे संपूर्ण मार्गदर्शन या भागात करण्यात आले आहे.

पपई भाग 4 – यशोगाथा | Papaya Section 4 – Success Story

जिद्द, चिकाटी व मेहनतीने प्रतिकूल परिस्थितीमध्‍ये धोक्‍यात आलेल्‍या शेती व्‍यवसायात आश्‍चर्यकारक प्रगती घडवून आपला विकास घडवणारे शेतकरी.
Part 3.2 | Water Management | पाणी व्यवस्थापन

पपईच्या रोपाची लागवड झाल्यानंतर सुरवातीला रोपाला पाणी कमी लागते पण पाण्याचा नियमित पुरवठा गरजेचा असतो , लागवडीपासून सुरवातीच्या २० दिवसाच्या कालावधीमध्ये प्रति दिन प्रति रोप एक लिटर पाणी मिळेल इतकेच मोजके नियमित पाणी ठिबक सिंचनाने द्यावे . त्यानंतर रोप दोन महिन्याचे हौईपर्यंत प्रतिदिन रोपांना दोन लिटर पाणी द्यावे.

Wishlist 0
Open wishlist page Continue shopping