पपई भाग 2 – पपई लागवड करताना | Papaya Section 2 During-Plantation

पपई लागवड कशी व कोणत्या प्रकारे करावी याचे संपूर्ण मार्गदर्शन या भागात करण्यात आले आहे.

पपई भाग 4 – यशोगाथा | Papaya Section 4 – Success Story

जिद्द, चिकाटी व मेहनतीने प्रतिकूल परिस्थितीमध्‍ये धोक्‍यात आलेल्‍या शेती व्‍यवसायात आश्‍चर्यकारक प्रगती घडवून आपला विकास घडवणारे शेतकरी.
Part 3.4 | Fertilizers | खत व्यवस्थापन

(डॉ. बावसकर टेक्नोलोंजि ऑग्रो प्रा. लि. या कंपनीच्या तज्ज्ञांच्या मते)

रोप लागवडीपासून कालावधी

पिकांची अवस्था

शिफारस बुरशीनाशके खते, विद्राव्य खते दुय्यम अन्य घटक सूक्ष्म अन्न घटक

लागवडीपूर्वी बेड मध्ये

लागवड पूर्व तयारी खत

१८:४६:००=१०० किलो

कल्पतरू = १०० किलो

लिंबोळी पेड = ८० किलो,

 पोटॅश = ५० किलो, सूक्ष्मअन्य द्रव्य = १० किलो

दुय्यम अन्न = ३० 

(कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, सल्फर) फक्त मल्चिंग करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी (अंतर पिकासहित डोस)

रोप अवस्था

आळवणी

जर्मिनेटर १०० मिली 

ट्रायकोड्रामा ४० ग्राम

 १५ किमी पाण्यात मिसळून 

प्रति झाड २५० किमी

 पाणी पंपाचे नोजल काढून देणे

१०

रोप अवस्था

दुसरी आळवणी

जर्मिनेटर १०० मिली 

कॉपर ऑक्सिक्लोराईड ३० ग्राम,

 १२:६१:०० ग्राम (१५ मिली पाण्यात मिसळून प्रतिझाड २५० मिली पाणी)

२० ते २५

रोप अवस्था

प्रिझम ७० मिली – 

१३:००:४५६० ग्राम प्रति

पंप मिसळून २५० मिली पाणी

३० ते ३५

रोप अवस्था

मॅग्नेशिअम सल्फेट किलो

प्रति एकर पीक मधून

४० ते ५५

रोप अवस्था

कॅल्शिअम नायट्रेड किलो +

 बोरॉन५०० ग्राम, पी

कद्वारे२०० ली पाणी

५५ ते ६०

रोप अवस्था

फॉस्फेरिक ऍसिड ८५% = किलो प्रति एकर, २०० लि. पाणी

७५ ते ८०

फुल अवस्था

००:५२:३४ = किलो

एकरी + न्यूट्रोटन लिटर

९० ते ९५

फुल धारणा फळ धारणा

१३:४०:१३ = किलो /

 एकरी + मायक्रो न्यू DF = लिटर एकरी

१०५ ते ११०

फळ धारणा

१०:२६:२६ १० किलो 

कल्पतरू = १० किलो,

 मॅगनेशियम२५ किलो 

सल्फर = १० किलो

१२५ ते १३०

फळ धारणा फळ साईझ

फळ धारणा फळ साईझ\

००:५२:३४ = किलो + बोरॉन २०% ५००ग्राम

१४५ ते १५०

फळ धारणा फळ साईझ

जर्मिनेटर . लि. / प्रति एकर + कानॅडोझिम ५०० ग्राम, २०० लिटर पाणी

१६० ते १६५

फळ साईझ

मायक्रोरायझा = १०० ग्राम + दूध ५०० मिली + गूळ ५०० ग्राम (एकत्र भिजवून २०० लिटर पाण्यातून सोडणे)

१८० ते ८५

फळ काढणी नवीन धारण

जमिनीमधून खत १२:३२:१६=१०० KG पोटॅश ५० मग + कलप्त =१०० KG मॅग्नेशिअम २५KG + मैकारो न्यू =१० KG (प्रति एकरी )

१९० ते १९५५

फळ साईझ काढणी

राईपनरकि प्रति एकर +००:५२:३४ KG प्रति एकर

२०५ ते २१०

फळ साईझ काढणी

मैकारो न्यू. ली +थ्रीवर . ली / एकरी

२२० ते २२५

पानाची छत्री वाढवणे फळ उगवणे

१९.१९.१९.kg एकर + जर्मिनेटर .ली, वेलीडामायासिन५००मिली .२००ली पाणी

२३५ ते२४०

पानाची छत्री वाढवणे फळ उगवणे

अमोनिअम सल्फेअर= ५किलो एकरी + नुट्रीएंट लिटर प्रति एकर

२५० ते २५५

पानाची छत्री वाढवणे फळ उगवणे

१३:००:४५.. =३किलो + राईपर२लिटर लिटर प्रति  एकर

२७५ ते २८०

पानाची छत्री वाढवणे फळ उगवणे

मायक्रोरायघा १०० एम एल + गुळ गुण ५५० ग्रॅम + ५००  एम एल दूध + २००० लिटर पाणी प्रति एकर

२९० ते २९५

पानाची छत्री वाढवणे फळ उगवणे

कॅल्शियम नायट्रेट किलो प्रति एकर, बोरॉन ५००० ग्रॅम प्रतिएकर

३०५ ते ३१०

पानाची छत्री वाढवणे फळ उगवणे

००:५२:३४= ४किलो + बोरॉन ५००० ग्रॅम

३२० ते  ३२५

पानाची छत्री वाढवणे फळ उगवणे

राईपनर = लिटरमॅग्नेशियम किलो   

३३५ ते ३४०

पानाची छत्री वाढवणे फळ उगवणे

00:00: ५०: किलो

३५० ते ३५५

पानाची छत्री वाढवणे फळ उगवणे

१९:१९:१९: किलो  + जर्मिनेटर लिटर (२०० किलो  प्रति  एकर )

३६५ ते

पानाची छत्री वाढवणे फळ उगवणे

00:५२:३४= ४किलो एकरी + नुट्रीएंट नुतरीएंट: लिटर प्रति एकर

Wishlist 0
Open wishlist page Continue shopping