पपई भाग 2 – पपई लागवड करताना | Papaya Section 2 During-Plantation

पपई लागवड कशी व कोणत्या प्रकारे करावी याचे संपूर्ण मार्गदर्शन या भागात करण्यात आले आहे.

पपई भाग 4 – यशोगाथा | Papaya Section 4 – Success Story

जिद्द, चिकाटी व मेहनतीने प्रतिकूल परिस्थितीमध्‍ये धोक्‍यात आलेल्‍या शेती व्‍यवसायात आश्‍चर्यकारक प्रगती घडवून आपला विकास घडवणारे शेतकरी.
Part 3.6 | Zeba by UPL | यूपीएल कंपनीचे झेबा हे खत

शेती मध्ये  पाण्याला खूप महत्व आहे. पाण्याविना शेतीची कल्पना पण आपण करू  शकत नाही. पिकाच्या  संपूर्ण विकासाठी त्याला वेळेत पाण्याची गरज  असते. उपलब्ध पाण्याचा देखील योग्यरीतीनें वापर  होणे आवश्यक आहे.  या सर्वांसाठी यु पी एल कंपनीने  एक प्रभावी उपाय शोधला आहे. झेबा ,हे स्ट्राच पासून बनवलेल एक प्रमुख अवशेष आहे. जे पाणी आणि आणि शोषण मूल्याना पकडणे,  धरून ठेवणे आणि आणि आवश्यक्तेनुसार  सोडणे हे काम करते. त्यामुळे  पिकाला आवश्यक वेळी पाणी  मिळून पिकाचा विकास होतो. झेबा हे शेतीसाठी वरदान आहे. 

Wishlist 0
Open wishlist page Continue shopping