शेतीमध्ये मातीला असाधारण महत्व आहे. जर आपली मातीच पोषक नसेल तर त्यामधून येणारे पिक हि तसेंच असते. सूक्ष्मजीवांचा अभाव, अति रासायनिक रासायनिक खताचा वापर त्यामुळे जमिनीची उत्पादन क्षमता कमी होत होत चालली आहे. आणि भारतामध्ये हे प्रमाण वाढत चालले आहे. ह्या समस्यावर यु पी एल कंपनीचे कोपीओ हे जैविक खत हा एक प्रभावी उपाय आहे. ह्या खतामध्ये असलेल्या अनेंक सुष्मजीवाच्या प्रभावामुळे जमिनींचा पोत सुधारतो आणि उत्पादन क्षमता वाढवण्यास मदत होते.