पपई भाग 2 – पपई लागवड करताना | Papaya Section 2 During-Plantation

पपई लागवड कशी व कोणत्या प्रकारे करावी याचे संपूर्ण मार्गदर्शन या भागात करण्यात आले आहे.

पपई भाग 4 – यशोगाथा | Papaya Section 4 – Success Story

जिद्द, चिकाटी व मेहनतीने प्रतिकूल परिस्थितीमध्‍ये धोक्‍यात आलेल्‍या शेती व्‍यवसायात आश्‍चर्यकारक प्रगती घडवून आपला विकास घडवणारे शेतकरी.
Part 3.8 | Plant growth tonic by UPL – Macarena | यूपीएल कंपनीचे मेकरींना नियोजित जैविक खाद्य

शेतीमध्ये अधिक उत्पन घेन्यासाठी  यू पी एल कंपनीच अमेरिकन टेकनॉलॉजिचे  मेकरींना हे नियोजित जैविक खाद्य आहे. जे पिकांना जलद गतीनें वाढण्यास  मदत करते. पिकामधे प्रकाशसंश्लेषण  प्रकिया आणि अन्न बनवण्याच्या प्रकियेला  मदत करते.  ज्यामुळे  पीक हिरवंगार दिसतं. पोषक द्रव्यामुळे पिकाची रोगप्रतिकार क्षमता वाढते आणि आणि  प्रतिकूल परिस्थिती मध्ये पीक चांगलं वाढते त्यामुळे  उत्पन्न वाढण्यास मदत होते.

Wishlist 0
Open wishlist page Continue shopping