पपई भाग 1 लागवड पूर्व प्रशिक्षण | Papaya Section 1 Pre-Plantation

लागवड करण्यापूर्वी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी याची संपूर्ण माहिती इथे दिली आहे.

पपई भाग 2 – पपई लागवड करताना | Papaya Section 2 During-Plantation

पपई लागवड कशी व कोणत्या प्रकारे करावी याचे संपूर्ण मार्गदर्शन या भागात करण्यात आले आहे.

पपई भाग 3 – पपई लागवडीनंतर | Papaya Section 3 After-Plantation

पपई लागवड केल्यानंतर कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी याबाबत सविस्तर माहिती या सत्रात देन्यात आली आहे.

पपई भाग 4 – यशोगाथा | Papaya Section 4 – Success Story

जिद्द, चिकाटी व मेहनतीने प्रतिकूल परिस्थितीमध्‍ये धोक्‍यात आलेल्‍या शेती व्‍यवसायात आश्‍चर्यकारक प्रगती घडवून आपला विकास घडवणारे शेतकरी.
Part 4.1 | Success Story | यशोगाथा | Global Parli Training

संदीप गित्ते यांचे म्हणणे ऐका, या विडिओ मध्ये त्यांनी फळबाग  लागवडीच्या माध्यमातून दहा पट उत्पन्न वाढविण्यात कशी मदत होते, याबद्दल तपशीलवार माहिती दिली आहे. संदीप गित्ते यांनी पारंपरिक पिकांवरून फळझाडे लावण्याचा निर्णय घेतला. त्यांनी सर्वात पहिले पपई हे पीक लावले. त्याना सरासरी पपईचा भाव १४ रुपये प्रति नग मिळाला. हार्वेस्टिंगचा खर्च हा आंतरपिकातून कसा निघू शकतो याचे चांगले उदाहरण संदीप गित्ते यांनी दिले आहे.

Wishlist 0
Open wishlist page Continue shopping